Monday, 19 December 2011

Sakharam Bainder

प्रयोग निर्मीत "त्याची पाचवी" : सखाराम बाइंडर चा पूर्वार्ध. च्या पहिल्या प्रयोगावर माझी प्रतिक्रिया
दी: १६-१२-२०११ स्थळ : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह .
लेखक: विजय तेंडूलकर
 मुळ कथा : हिस ५थ वूमन
अनुवाद: डोक्टर चंद्रशेखर फंसलकर

प्रतिक्रिया:
प्रयोग एकंदर खुप छान होता. सुरवात खुप सुंदर होती. लाइट्स पण सुंदर होत्या. कथा पहिल्या अर्ध्या तासात मस्त जमली पण नंतर प्रयोग खुप स्लो होत गेला.त्यानंतर पत्नी च्या अंतिम संस्काराचा सीन खूप मस्त जमला आहे. योगेश दलवी यांनी उत्तम दिग्दर्शन  केले. पण कावल्यांच्या नंतर च्या सीन मधे अजुन मजा आणता आली असती. नंतर नाजुक विषयाला वेगले वलन दिले आहे.
वेळ अजुन कमी केली तर उत्तम.
तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा.

No comments:

Post a Comment