Thursday 22 December 2011

कलाकार हवेत : नाटक, एकांकिका, दीर्घांक, शोर्टफिल्म्स

Need Actor-Actress
Marathi, Hindi Natak, Ekankika, Dirghank, Short films etc; For different state level Competitions & Show.
Criteria :
1.Enthusiastic & Mad for Drama activities.
2. Ready to work with highest priority and flexible time.
3.Experience (added advantage).


कलाकार हवेत:
मराठी, हिंदी नाटक, एकांकिका, दीर्घांक, शोर्टफिल्म्स इ. साठी.(Acting, Direction, Music, Lights, Dance all arts included.)
*ह्या गोष्टी असणे आवश्यक:
1.नाटकाचे वेड.
2.फर्स्ट प्रीयोरीटीने झोकून देऊन काम करायची तयारी.
3.पिंपरी-चिंचवड मधील प्रायोगिक कलाकारांना उत्तम संधी. (स्टेजचा अनुभव असल्यास उत्तम).

Monday 19 December 2011

कै. राम गणेश गडकरी करंडक राज्य स्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा 2012




 
 
 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आयोजित  तेरावी ' कै. राम गणेश गडकरी करंडक राज्य स्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा' ७ ते ९ जानेवारी २०१२ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत कोणतीही महाविद्यालये, बँक्स वा  हौशी संस्था सहभागी होऊ शकतात. या स्पर्धांचा प्रवेश अर्ज व इतर माहिती लवकरच आपल्या या वेबसाईट वर उपलब्ध होईल. या संबंधी अधिक माहितीसाठी किरण येवलेकर (९०२८०५६८५८), राजेंद्र बंग (९८२२३३१३०६६) व नरेंद्र आमले ( ९८२२५५२७१८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.
     
 


 


 
  ' कै. राम गणेश गडकरी करंडक राज्य स्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा' ७ ते ९ जानेवारी २०१२ दरम्यान  
  38_5C4DFB98C36E821AE6654069E5CAAE78_GadkariArj-2012Niyam.JPG  


Sakharam Bainder

प्रयोग निर्मीत "त्याची पाचवी" : सखाराम बाइंडर चा पूर्वार्ध. च्या पहिल्या प्रयोगावर माझी प्रतिक्रिया
दी: १६-१२-२०११ स्थळ : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह .
लेखक: विजय तेंडूलकर
 मुळ कथा : हिस ५थ वूमन
अनुवाद: डोक्टर चंद्रशेखर फंसलकर

प्रतिक्रिया:
प्रयोग एकंदर खुप छान होता. सुरवात खुप सुंदर होती. लाइट्स पण सुंदर होत्या. कथा पहिल्या अर्ध्या तासात मस्त जमली पण नंतर प्रयोग खुप स्लो होत गेला.त्यानंतर पत्नी च्या अंतिम संस्काराचा सीन खूप मस्त जमला आहे. योगेश दलवी यांनी उत्तम दिग्दर्शन  केले. पण कावल्यांच्या नंतर च्या सीन मधे अजुन मजा आणता आली असती. नंतर नाजुक विषयाला वेगले वलन दिले आहे.
वेळ अजुन कमी केली तर उत्तम.
तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा.

Monday 5 December 2011

"Nirop" dirghank

'स्वप्न' निर्मित, वसंत सबनीस लिखित,
ब्लैक कोमेडी दिर्घांक - "निरोप" 
6th Dec. at 1.00 pm
भरत नाट्य मंदिर, पुणे,  येथे आयोजीत केलेला आहे.